कृषी पर्यटन प्रशिक्षण शिबीर
प्रस्तावना :
खर तर , शेती व्व्साय म्हणून , करण्याची गरज आणि वेळ आसून ,शेतकार्यांनी , जे विकत ते पिकवले पाहिजे , किवा , जे पिकत ते विकायला शिकले पाहिजे ,
आपल्याला माहित असेल कि , कुठलाही कारखानदार आपले उत्पाधन , उत्पादनासाठी लागल्याल्या खर्चा पेक्ष्या कमी किमतीत विकत नाही, किंबावना खर्च अधिक नफा , या तत्वावर विकत असतो , मग आपण शेत्कारींच का आपला कृषी माल , कमी किमतीत विकत आहे , त्याचे कारण मणजे , घ्राहक आणि शेतकरी यांच्या मधली दरी जास्त आहे , शेती फायदे शीर , करायची असेल , प्रगतशील करायची असेल , प्रोयोग शील करायची असेल , तर शेतीपूरक " कृषी पर्यटन प्रकल्प सारखा पर्याय शेतकरी बंधू ना उपलब्द झाला आहे .
कृषी पर्यटन विकास संस्था बारामती , यांनी केलेल्या पाहणी नुसार सन २००८ - २००९ साली सुरु केलेल्या कृषी पर्यटन प्रकाल्प्पासून महाराष्ट्रात अनेक शेतकरी कुटुंबाचे आर्थिक उत्पन ३३ % वाढले आहे. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्द झाल्या आहेत ,
आज महाराष्ट्रात जवळ जवळ २०० पेक्ष्या जास्त कृषी पर्यटन सुरु आहेत , पांडुरंग तावरे यांनी ५०० पेक्ष्या जास्त शेतकरी यांना कृषी पर्यटन प्रशिक्षण दिले आहे .
राष्ट्रीय पर्यटन पुरुस्कर तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन पुरुस्कर वेजेते मा. श्री पांडुरंग तावरे यांच्या प्रतेक्ष बारामती कृषी पर्यटन विकास केंद्र मध्ये , नियोजन बद्ध कृषी पर्यटन प्रशिक्षण शिबीर ,
प्रतेयक - सोमवार ते गुरुवार - ४ दिवस
स्थळ : बारामती कृषी पर्यटन विकास केंद्र , पळशी वाडी , ता : बारामती.
प्रशिक्षण शिबिरा मध्ये साम्विस्त -
१. शास्त्रुक्त कृषी पर्यटन प्रशिक्षण व प्रशिक्षण सहित्य.
२. ३ रात्र / ४ दिवस निवास , सकाळी नास्ता, दुपारी जेवण , संध्याकाळी चहा , नास्ता , रात्री जेवण ,
३. एक दिवसीय बारामती परिसरातील कृषी पर्यटन स्थळे , स्थानिक पर्यटन स्थळ दर्शन , सहल .
प्रशिक्षण फी : रुपय ७०००/-
फी मध्ये सवलत :
शेतकरी ( ५ एकर पेक्ष्या कमी ) : २५ %
शेतकरी : ( ५ एकर पेक्ष्या जास्त ) : २०%
शैक्षणिक विधार्य्ती : २० %
सरकारी अधिकारी / कर्मचारी : २०%
कृषी / पर्यटन विभागातील अधिकारी / कर्मचारी : २५%
एकाच वेळी तीन पेक्ष्या जास्त नाव नोदणी केली तर : ३०%
टीप : ही सवलत , सप्टेंबर आणी ऑक्टोबर - महिन्यातल्या प्रशिक्षण शिबीर साठीच लागू आहे
प्रशिक्षण वेळा पत्रक :
सप्टेंबर : १3 सोमवार , १९ सोमवार ,
ऑक्टोबर : ३ सोमवार , १० सोमवार , १७ सोमवार , ३१ सोमवार .
प्रशिक्नार्थी यांनी : सोमवारी सकाळी ११ वाजे पर्यंत - बारामती कृषी पर्यटन विकास केंद्र , पळशी वाडी , ताल : बारामती , ( मोरगाव गणपती गाव पासून १० किलोमीटर वर आहे , )
पुण्यातील ऑफिस मध्ये : नाव नोदणी आवश्यक आहे :
पुण्याहून येण्याचा मार्ग : पुणे - सासवड - जेजुरी - मोरगाव - बारामती कडे --- लोणी पती पासून ---लोणी भापकर गावात --- गावातून - पळशी वाडी गाव ---- बारामती कृषी पर्यटन केंद्र .
अधिक माहिती साठी :
कृषी पर्यटन विकास संस्था , बारामती
कार्यलय : १ , कर्णिक हेरीटेज , ओ बी सी , बँक समोर , एफ सी , रोड , पुणे - ४
फोन : ०२० - २५५३ ५५९९, २५५३ ९६०० ,
गणेश देशमुख : ९८८ ११ ३३ ६९४ , गणेश रणवरे : ९७६ ६८६८ ३९२
pandurang@agritourism.in